top of page

व्यसनमुक्ती
1- सर्व प्रकारच्या व्यसनांपासून व्यक्ती आणि समाज यांना मुक्त करण्या साठी विविध प्रबोधन कार्य आणि प्रचार कार्य करणे.
2- वाईट व्यसनांच्या आहारी गेलेल्या व्यक्तींचे समुपदेशन करून व्यसन सोडण्यास प्रवृत्त करणे
3- लहान मुलांना व्यसन लागू नयेत म्हणुन प्रतिबंधात्मक उपाय आणि संस्कार शिबीरे आयोजित करणे

1

2

1
1/2
लवकरच ....