top of page

पुरातत्व संरक्षण
अध्यात्मिक आणि ऐतिहासिक दृष्ट्या अतिशय महत्वाचे असलेलें पुरातन आणि पवित्र असे प्रसाद, विशेष, नमस्कारी मुर्त लोह, तांबे इत्यादि धातूच्या वस्तू, पुरातन काष्ट वस्तू, भांडी ,उपकरणे, इत्यादी वस्तूंचे संरक्षण आणि संवर्धन साठी सामुहिक प्रयत्न करणे. ज्यामधे पुढील प्रमाणे कार्य असतील
1 देवपुजा आणि प्रसाद यांची एकत्रित माहिती गोळा करणे, आणि तिला डिजिटल स्वरुपात तयार करणे
2- अशा वस्तू सुरक्षित राहतील या साठी सर्व प्रयत्न करणे
3- अशी माहिती प्रमाणित करणे
4- संबंधित सर्व बाबी

1

2

1
1/2
लवकरच ....
स्वयंसेवक
सर्वसाधारण सदस्यत्व
डोनेशन
bottom of page