
सामजिक आणि आरोग्य सेवा
सामजिक आणि आरोग्य सेवा मधील विविध जबाबदाऱ्या पार पाडणारा आणि सेवा करणारा निस्वार्थी सेवकांचा समूह जो शक्य तितक्या प्रकारांनी खालील सेवा देण्याचा प्रयत्न करेन
-
विविध आजारांशी संबंधित मार्ग दर्शन आणि समुपदेशन
-
विवीध वैद्यकिय चाचण्या
-
तज्ञ डॉक्टरकडून बिमार व्यक्तीस ऑनलाईन उपचार आणि गरज असेल तिथे पेशंट चे hospitalization करणे
-
त्यांची संपूर्ण उपचार प्रक्रियेत मार्गदर्शन आणि शक्य असेल तेंव्हा स्वयंसेवक सोबत देणे
-
विविध सरकारी किंवा चॅरिटेबल योजनांचे लाभ मिळवुन देणे
-
निःशुल्क किंवा कमी दरात औषध पुरवठा करणे. त्यासाठी संबधित व्यवसायिक याच्याशी सम्पर्क करून नियोजन करणे
-
लहान मुले, वृद्ध, महीला या साठी आरोग्य तपासणी शिबिरे आयोजित करणे
-
पारंपारिक आणि आयुर्वेदिक पद्धतीने तसेच पर्यायी उपचार पद्धती जसे naturopathy homeopathy , Yoga इत्यादि चां वापर करून preventive आणि remedial उपचार करणे
-
मानसिक दृष्ट्या आजारी व्यक्तींचे मार्गदर्शन करून त्यांना पुढील उपचारा साठी पाठविणे इत्यादि

Describe your image

Describe your image

Describe your image

Describe your image
I'm a paragraph. Click here to add your own text and edit me. It's easy.