

MaI vdarkaGaISa
Gama_saevaa sa/sTaa
"धर्म, सेवा आणि संस्कार यांचा संगम – चला एकत्र येऊ आणि उज्वल उद्या घडवू."

मंदिर, तरुतल आणि मुल निवास

"आपत्ती ते आरोग्य, वारसा ते विज्ञान,बालक-स्त्री कल्याण आणि निसर्गाचा सन्मान,सेवेतून घडवू नवा प्रज्ञान."
AamacaI paXmauKa kaya_-HeaPae.
.png)
विवेकधारा विद्यापीठ शैक्षणिक संशोधन, वैज्ञानिक संशोधन, पर्यावरणीय संशोधन, अभियांत्रिकी संशोधन, चिकित्सा व आरोग्य संशोधन, आध्यात्मिक संशोधन, विचार मंच, थिंक टँक, इतिहास संशोधन, पुरातत्व संशोधन, सामाजिक संशोधन, विधिक संशोधन, नीती व शासन, तुलनात्मक तत्वज्ञान, लोकसंस्कृती व वाङ्मय, राष्ट्रीय संगोष्ठी, आणि शिष्यवृत्ती आणि पुरस्कार यावर लक्ष केंद्रित करेल.
.png)
सांगाती बालकल्याण व सुरक्षा, वृद्धकल्याण, दिव्यांग सहाय्य, अनाथ सहाय्य, निराधार सहाय्य, आर्थिक सुरक्षा, महिला सहायता, बेघर सहायता, आपत्ती मदत, हक्क संरक्षण व जागृती, नशामुक्ती अभियान, समावेशन व विविधता, हिंसाग्रस्त संरक्षण, पीडित पुनर्वसन, समुपदेशन सेवा, आणि अंधश्रद्धा मुक्ती व संरक्षण यावर कार्य करेल.
.png)
आरोग्य यात्री बाल आरोग्य सेवा, तपासणी शिबिरे, ग्रामीण आरोग्य सेवा, टेलिमेडिसिन सेवा, आपत्कालीन वैद्यकीय मदत, रुग्णालय सेवा सहाय्य, मानसिक आरोग्य सेवा, व्यसनमुक्ती सेवा, स्त्री आरोग्य मोहीम, वृद्ध सहाय्यता सेवा, जीवनशैली उपचार सेवा, औषध व पोषण सहाय्य, आणि आरोग्य जागृती अभियान यासारख्या उपक्रमांवर काम करेल.
.png)
भूसंवर्धिनी प्रदूषण नियंत्रण मोहिम, जलसंवर्धन, जलस्रोत पुनरुज्जीवन, वनसंवर्धन, वन्यजीव संरक्षण, कचरामुक्ती व व्यवस्थापन, पुनर्वापर प्रकल्प, पर्यावरण जनजागृती, हरित चळवळी, ऊर्जा संवर्धन, सौरऊर्जा प्रसार, हवामान बदल प्रतिबंध, प्लास्टिक मुक्त मोहिम, पाणी परीक्षण, जलनियोजन सहभाग, शाश्वत पर्यटन, निसर्गरक्षण, आणि हरित नेतृत्व यावर भर देईल.